• पाचव्या फेरीत ड्रॅगन कोसिकला पराभूत करून तमिळनाडूचा अर्जुन कल्याण भारताचा ६८ वा बुद्धीबळ ग्रँडमास्टर बनला आहे.

ठळक मुद्दे

  • आय. एम. सारावनन आणि युक्रेनियन जीएम अलेक्झांडर गोलोशचापोव्ह हे अर्जुनचे प्रशिक्षक आहेत.

  • वयाच्या ९ व्या वर्षी त्याने बुद्धीबळ खेळायला सुरुवात केल्यानंतर १ वर्षानंतर त्याला फिड रेटिंग मिळाले.

  • विश्वनाथन आनंद १९८८ मध्ये भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले होते.