-
एका षटकात ६ षटकार मारणारा किरॉन पोलार्ड आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिसरा खेळाडू बनला आहे.
ठळक मुद्दे
-
किरॉन पोलार्डने एका षटकात ६ षटकार लगावत वेस्ट इंडिजला ३ सामन्यांच्या टी - २० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरूद्ध ४ गडी राखून विजय मिळवून दिला आहे..
-
भारताचा माजी फलंदाज युवराजसिंगनंतर पोलार्ड टी - २० क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार ठोकणारा दुसरा खेळाडू बनला आहे.
-
सर्व स्तरांवर विचार करता हर्षल गिब्स (दक्षिण आफ्रिका) आणि युवराज सिंग (भारत) यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर ६ षटकार ठोकणारा पोलार्ड हा तिसरा खेळाडू बनला आहे.