• 'खेलो इंडिया विद्यापीठ खेळ (Khelo India University Games - KIUG)' २०२१ च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कर्नाटकमध्ये करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडीयुरप्पा आणि केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री श्री. किरेन रिजिजू यांच्यामार्फत सदर घोषणा करण्यात आली आहे.

  • भारतीय विद्यापीठ संघटनेमार्फत (Association of Indian Universities - AIU) बंगळुरुच्या JAIN विद्यापीठाच्या सहयोगाने KIUG - २०२१ चे आयोजन करण्यात येणार आहे.