• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिंवाळी खेळांना (Khelo India National Winter Games) संबोधन केले आहे.

ठळक मुद्दे

  • जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे सदर दुसर्‍या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.

  • जम्मू-काश्मीर क्रीडा परिषद आणि जम्मू-काश्मीर हिवाळी क्रीडा संघटनेच्या सहकार्याने केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालयामार्फत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.