-
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत (International Olympic Committee - IOC) ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनला २०३२ च्या उन्हाळी ऑलिम्पिक व पॅरालंपिक खेळांचे यजमान शहर म्हणून संमती देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ऑस्ट्रेलियामध्ये १९५६ मध्ये मेलबर्न येथे तसेच २००० मध्ये सिडनीमध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
-
त्यानंतर ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करणारे ब्रिस्बेन हे तिसरे ऑस्ट्रेलियन शहर ठरले आहे.