• २०२६ सालच्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे (World Badminton Championships) आयोजन भारत करणार आहे.

ठळक मुद्दे

  • 'जागतिक बॅडमिंटन संघटनेमार्फत (Badminton World Federation)' सदर स्पर्धेचे आयोजन करण्यास भारताला मान्यता देण्यात आली आहे.

  • सदर स्पर्धेचे यजमानपद स्विकारण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे.

  • हैदराबाद येथे यापूर्वी २००९ मध्ये भारतामार्फत BWF जागतिक चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.