-
नेदरलँड्सचा मॅक्स व्हर्स्टापेन नुकताच 'स्टायरियन ग्रँड प्रिक्स (Styrian Grand Prix)' २०२१ चा विजेता बनला आहे.
ठळक मुद्दे
-
२०२१ च्या फॉर्म्युला वन हंगामातील मॅक्स व्हर्स्टापेनचा हा चौथा विजय आहे.
विजेत्यांची क्रमवारी
-
मॅक्स व्हर्स्टापेन (नेदरलँड्स-रेड बुल)
-
लुईस हॅमिल्टन (ब्रिटन-मर्सिडीज)
-
व्हॅल्टेरी बोटास (फिनलँड- मर्सिडीज)