-
अमेरिकन प्रोफेशनल गोल्फर फिल मिकेलसन यांनी वयाच्या ५० व्या वर्षी २०२१ PGA चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर विजयासह PGA टूरच्या इतिहासातील पदक जिंकणारा मिकेलसन सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
-
हे त्याचे ६ वे प्रमुख पदक आहे.

Help others prepare better
Share this article with your friends