-
२०२१ च्या लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अॅवॉर्ड्समध्ये (Laureus World Sports Awards)' जपानची टेनिसपटू नाओमी ओसाकाला 'स्पोर्ट्स वूमन ऑफ दी इयर (Sportswoman of the Year)' म्हणून गौरविण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
ओसाकाचा हा दुसरा लॉरेस स्पोर्ट्स पुरस्कार आहे.
-
२०१९ मध्ये तिला 'ब्रेकथ्रू ऑफ द इयर (Breakthrough of the Year)' हा पुरस्कार मिळाला होता.
-
पुरुषांच्या गटात स्पेनच्या राफेल नदालने २०२१ सालचा 'स्पोर्ट्समन ऑफ दी इयर (Sportsman of the Year)' पुरस्कार जिंकला आहे.
विजेत्यांची संपूर्ण यादी
-
स्पोर्ट्समन ऑफ द इयर: राफेल नदाल
-
स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर: नाओमी ओसाका
-
टीम ऑफ द इयर अवॉर्ड: बायर्न म्युनिक
-
ब्रेकथ्रू ऑफ द इयर: पॅट्रिक माहोम्स
-
कमबॅक ऑफ द इयर: मॅक्स पॅरट
-
स्पोर्ट फॉर गुड: किकफॉर्मर बाय किकफोर्ट
-
जीवनगौरव पुरस्कार: बिली जीन किंग
-
अॅथलीट अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारः लुईस हॅमिल्टन
-
स्पोर्टिंग प्रेरणा पुरस्कार: मोहम्मद सलाह
-
स्पोर्टिंग मोमेंट ऑफ द इयर पुरस्कारः ख्रिस निकिक