• मॅक्स व्हर्स्टापेन नुकताच २०२१ सालच्या 'फ्रेंच ग्रँड प्रिक्स (French Grand Prix)' चा विजेता बनला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर शर्यत ही २०२१ FIA फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची ७ वी फेरी आहे.

  • लुईस हॅमिल्टन (ब्रिटन-मर्सिडीज) दुसर्‍या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

  • सर्जिओ पेरेझ (मेक्सिको- रेड बुल) तिसर्‍या स्थानावर विराजमान झाला आहे.