• नोव्हाक जोकोविचने अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्टझमनचा ७-६, ५-३ असा पराभव करून २०२० चे इटालियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे.

ठळक मुद्दे

  • जोकोविचने एकूण ५ वे रोम विजेतेपद पटकावले आहे.

  • महिला एकेरीत सिमोना हलेपने चॅम्पियन करोलिना प्लिस्कोव्हाचा ६-०, २-१ असा पराभव करून आपले पहिले इटालियन ओपन विजेतेपद जिंकले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांची यादी

  • पुरुष एकेरी: नोवाक जोकोविच

  • महिला एकेरी: सिमोना हलेप

  • पुरुष दुहेरी: मार्सेल ग्रॅनॉलर आणि होरासिओ झेबेलॉस

  • महिला दुहेरी: हिसिह सु-वेई आणि बार्बोरा स्ट्रीकोव्ह