-
जर्मनी येथे आयोजित २०२० चा 'आयफेल ग्रँड प्रिक्स (Eifel Grand Prix)' लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज - ग्रेट ब्रिटन) याने जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
हॅमिल्टनचा हा हंगामातील ७ वा तसेच कारकीर्दीतील ९१ वा विजय ठरला आहे.
-
दुसर्या क्रमांकावर मॅक्स व्हर्स्टापेन (रेड बुल - नेदरलँड्स) विराजमान झाला आहे.
-
तिसऱ्या क्रमांकावर डॅनियल रिकिआर्डो (रेनॉल्ट - ऑस्ट्रेलिया) विराजमान झाला आहे.