-
अखिल भारतीय फुटबॉल महासंघामार्फत (All India Football Federation - AIFF) ओडीशाला आगामी हिरो भारतीय महिला लीग (Hero Indian Women’s League) २०२०-२१ च्या आवृत्तीचे ठिकाण म्हणून पुष्टी देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतातील अव्वल दर्जाच्या IWL ची ही ५ वी आवृत्ती आहे.
-
ओडीशा सरकार AIFF चा धोरणात्मक भागीदार म्हणून कार्य करणार आहे.
AIFF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: AIFF म्हणजेच All India Football Federation अर्थात अखिल भारतीय फुटबॉल महासंघ होय.
-
स्थापना वर्ष: १९३७ साली AIFF ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दिल्ली येथे AIFF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: प्रफुल पटेल हे सध्या AIFF च्या अध्यक्षस्थानी विराजमान आहेत.
-
उपाध्यक्ष: सुब्रत दत्ता हे सध्या AIFF च्या उपाध्यक्षस्थानी विराजमान आहेत.