ठळक मुद्दे

  • नॉरीन हसन या भारतीय वंशाच्या आहेत.

  • त्यांची फेडरल रिझर्व सिस्टमच्या नियामक मंडळामार्फत न्यूयॉर्कस्थित फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Operating Officer - COO) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.