• गुजरातचा डावखुरा वेगवान गोलंदाज २३ वर्षीय अरझान नागवासवाला हा १९७५ पासून भारतीय क्रिकेट संघातील पहिला पारसी खेळाडू ठरला आहे.

ठळक मुद्दे

  • साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय कसोटी संघात राखीव खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे