• हशमतुल्लाह शाहिदी कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक नोंदवणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे.

ठळक मुद्दे

  • अबु धाबी येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी त्याने आपले पहिले शतक झळकावले.

  • त्याने ४४३ चेंडूत २१ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २०० धावा केल्या.