• 'ड्युरंड चषकाच्या (Durand Cup)' १३० व्या आवृत्तीचे आयोजन कोलकाता येथे करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • 'ड्युरंड चषक' ही आशियातील सर्वात जुनी तसेच जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून प्रसिद्ध आहे.

  • सदर आवृत्ती ही ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीदरम्यान आयोजित केली जाणार आहे.