• राफेल नदालने १२ वे 'बार्सिलोना ओपन (Barcelona Open) स्पर्धेचे' जेतेपद पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • स्टीफानोस त्सिटिपासचा पराभव करून त्याने हा विजय मिळवला आहे.

  • नदालचे हे कारकीर्दीतील ८७ वे तसेच मातीवरील ६१ वे विजेतेपद आहे.