विग्नेश वर्मुला आणि सारण्या देवी यांनी जिंकले आशियाई ज्युनियर ब्लिट्झ सुवर्णपदक
नुकत्याच झालेल्या आशियाई ज्युनियर ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत (Asian Junior Blitz Chess Championship) भारतीय खेळाडू विग्नेश वर्मुला आणि सारण्या देवी यांनी अनुक्रमे 'ओपन' (सर्वसाधारण) आणि 'मुलींच्या' ...