CEBR मार्फत भारत २०३१ मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज व्यक्त
युनायटेड किंगडममधील 'सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चमार्फत (Centre for Economics and Business Research - CEBR)' सन २०३१ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात म...