• विद्युत मोहन हे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात (United Nations Environment Programme - UNEP) जाहीर करण्यात आलेल्या ‘यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ (Young Champions of the Earth)’ मध्ये समाविष्ट होणारे भारतीय व्यक्ती ठरले आहेत.

ठळक मुद्दे

  • जगातील समस्या सोडविण्यात मदत करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि महत्वाकांक्षी कृतीचा वापर करणाऱ्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण संस्थेमार्फत या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे.

  • ‘यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ (Young Champions of the Earth)’ २०२० हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या ७ व्यक्तींमध्ये या २९ वर्षीय भारतीय उद्योजकाचा समावेश आहे.

  • ३० वर्षाखालील ७ नवउद्योजकांना प्रतिवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.