• द ग्रेट खलीला २०२१ च्या 'WWE हॉल ऑफ फेममध्ये (WWE Hall of Fame)' समाविष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • द ग्रेट खलीने WWE च्या बर्‍याच दिग्गज खेळाडूंशी लढाई केली ज्यामध्ये जॉन सीना, बटिस्टा, शॉन मायकल तसेच केन यांचा समावेश होता.

  • 'रेसलमॅनिया' या भव्यदिव्य स्टेजवर त्याने आपला पहिला विजय मिळविला होता.

  • 'द ग्रेट खली' चे खरे नाव दलीपसिंग राणा असे आहे.