-
जागतिक जोखीम निर्देशांक (World Risk Index - WRI) २०२० नुसार १८१ देशांच्या क्रमवारीमध्ये भारत ८९ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्र विद्यापीठाची पर्यावरण आणि मानव सुरक्षा संस्था (United Nations University’s Institute for Environment and Human Security - UNUEHS) च्या सहकार्याने जागतिक जोखीम निर्देशांक विकसित करण्यात आला आहे
-
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सशस्त्र संघर्ष कायद्याद्वारे (International Law of Peace and Armed Conflict - IFHV) याची गणना करण्यात आली आहे.
क्रमवारीनुसार देशांची यादी
-
१. वानुआटु
-
२. टोंगा
-
८९. भारत
-
१८१. कतार
जागतिक जोखीम निर्देशांकाबाबत (WRI) महत्वपूर्ण माहिती
-
निर्देशांक विशेषता: जागतिक जोखीम निर्देशांक (World Risk Index) हे भूकंप, वादळ, पूर, दुष्काळ यांसारख्या आपत्तींच्या जागतिक जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी वापरण्यात येणारे सांख्यिकीय मॉडेल आहे.
-
विशेष लक्ष केंद्रित: WRI हा 'सक्तीने विस्थापन आणि स्थलांतर (Forced Displacement and Migration)' या विषयावर विशेष लक्ष केंद्रित करून बनवण्यात आला आहे.