• 'जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक (World Justice Project’s Rule of Law Index)' २०२१ मध्ये भारत १३९ देश तसेच अधिकार क्षेत्रांमध्ये ७९ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • डेन्मार्क, नॉर्वे आणि फिनलँड सदर निर्देशांकामध्ये अव्वल राहिले आहेत.