-
२९ व्या जागतिक HRD कॉंग्रेस पुरस्कारांमध्ये (Global HRD Congress Awards) युनियन बँक ऑफ इंडियाला (Union Bank Of India) मानव संसाधनांमध्ये 'सर्वोत्कृष्ट सेवा प्रदाता (Best Service Provider)' आणि 'शिक्षण व विकासातील उत्कृष्टता (Excellence in Learning & Development)' बाबतचा सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
मुख्य महाव्यवस्थापक कल्याण कुमार यांना 'वर्षातील मुख्य मानव संसाधन अधिकारी (Chief Human Resources Officer of the Year)' म्हणून गौरविण्यात आले.
युनियन बँक ऑफ इंडियाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: राजकिरण राय जी हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: ११ नोव्हेंबर १९१९ रोजी बँकेची स्थापना करण्यात आली होती.