-
भारतीय वंशाच्या जागतिक पोषणतज्ज्ञ डॉ. शकुंतला हरकसिंग यांना २०२१ सालचा 'जागतिक अन्न पुरस्कार (World Food Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
समुद्री खाद्य तसेच खाद्य व्यवस्थेसाठी त्यांनी एक समग्र आणि पौष्टिकदृष्ट्या संवेदनशील दृष्टीकोन विकसित केला.
-
त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना सदर पुरस्कार मिळाला आहे.
-
'अन्न व कृषी यांचे नोबेल पारितोषिक (Nobel Prize for Food and Agriculture)' म्हणूनही हा पुरस्कार ओळखला जातो.
-
दर वर्षी समिती एका अशा व्यक्तीची निवड करते.