• प्रख्यात गायिका आशा भोसले यांना सन २०२० च्या प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत २०२० सालच्या पुरस्कारासाठी आशा भोसले यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • आशा भोसले यांना २००० सालासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता.