-
'इंडियन इकोनॉमेट्रिक सोसायटी (The Indian Econometric Society - TIES)' ट्रस्टमार्फत 'प्रा. सी. आर. राव सुवर्ण पदक पुरस्कारासाठी' जगदीश भगवती आणि सी. रंगराजन यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
भगवती हे कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र, कायदा आणि आंतरराष्ट्रीय संबंध विषयांचे प्राध्यापक आहेत.
-
सी. रंगराजन यांनी यापूर्वी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर पदांचा कार्यभार सांभाळला आहे.