-
ऑस्ट्रेलियन वन्यजीव छायाचित्रकार रॉबर्ट इर्विन यांनी 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर पीपल्स चॉईस
अॅवॉर्ड (Wildlife Photographer of the Year People’s Choice Award)' स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले आहे.
ठळक मुद्दे
-
रॉबर्ट यांनी हा पुरस्कार २०२० मधील ऑस्ट्रेलियन बुशफायरच्या विध्वंसक चित्रांकरिता जिंकला आहे.
-
सदरची स्पर्धा ही नॅचरल हिस्ट्री संग्रहालयामार्फत (Natural History Museum) आयोजित करण्यात येणारी जगातील सर्वात मोठी वन्यजीव छायाचित्रण स्पर्धा आहे.