• जागतिक आर्थिक मंचातर्फे (World Economic Forum - WEF) जाहीर करण्यात आलेल्या २०२१ च्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकात (Energy Transition Index - ETI) ११५ देशांच्या यादीत भारत ८७ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

जागतिक क्रमवारी

  • १. स्वीडन

  • २. नॉर्वे

  • ३. डेन्मार्क

  • ४. स्वित्झर्लंड

  • ५. ऑस्ट्रिया

  • ६. फिनलँड

  • ७. युनायटेड किंगडम

  • ८. न्युझीलंड

  • ९. फ्रान्स

  • १०. आईसलँड

  • ११५. झिम्बाब्वे

WEF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: WEF म्हणजेच World Economic Forum अर्थात जागतिक आर्थिक मंच होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: कोलोनी, स्वित्झर्लंड हे WEF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थापक: क्लाऊस स्वाब हे WEF चे संस्थापक आहेत.

  • स्थापना वर्ष: जानेवारी १९७१ मध्ये WEF ची स्थापना करण्यात आली होती.