• हिंदी भाषेतील प्रख्यात लेखक प्रा. शरद पगारे यांना २०२० च्या प्रतिष्ठित व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • 'पाटलीपुत्र की सामग्री' या कादंबरीसाठी त्यांना ३१ व्या व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात येईल.

  • १९९१ मध्ये सुरू झालेला व्यास सन्मान हा के.के. बिर्ला फाउंडेशनने भारतीय नागरिकांच्या हिंदी भाषेतील उल्लेखनीय साहित्यकृतीबद्दल गत १० वर्षात प्रसिद्ध झालेल्या लेखनासाठी देण्यात येतो.