-
तेलंगणातील मानसा वाराणसीला नुकतेच 'VLCC फेमिना मिस इंडिया वर्ल्ड (Femina Miss India World) २०२०' च्या विजेतेपदाचा किताब देऊन गौरविण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
मिस इंडिया २०१९ ची विजेती राजस्थानची सुमन रतनसिंग राव हीने मानसा वाराणसीचा गौरव केला.
-
हैदराबादमध्ये जन्मलेली २३ वर्षीय मानसा ही व्यवसायाने अभियंता आहे.
इतर विजेते
-
मिस इंडिया उपविजेती (Miss India runner-up) २०२०: मान्या सिंग (उत्तर प्रदेश)
-
मिस ग्रँड इंडिया (Miss Grand India) २०२०: मानिका शियोकंद (हरियाणा)