-
भारतीय वायूसेनेतील (Indian Air Force - IAF) पहिल्या महिला अधिकारी निवृत्त विंग कमांडर डॉ. विजयालक्ष्मी रमणन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
MBBS पूर्ण केल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये (Army Medical Corps) प्रवेश मिळवला.
-
भारतीय वायूसेनेतील रुग्णालयांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करण्याव्यतिरिक्त त्यांच्यामार्फत जखमी सैन्यदलासाठीही सहयोग देत युद्धे आणि प्रशासकीय कर्तव्ये पार पाडण्यात आली होती.
-
ऑगस्ट १९७२ मध्ये रमणन यांची विंग कमांडरपदी पदोन्नती झाल्यानंतर ५ वर्षांनी त्यांना विशिष्ट सेवा पदक (Vishist Seva Medal) देऊन गौरविण्यात आले होते.
-
फेब्रुवारी १९७९ मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली होती.