-
विद्या बालन द्वारा अभिनीत आणि सह-निर्मित 'नटखट' नावाच्या भारतीय लघुपटाला 'बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल (Best Of India Short Film Festival ) २०२०' च्या तिसर्या आवृत्तीत अव्वल पारितोषिक प्राप्त झाले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर महोत्सवाचा विजेता बनून हा चित्रपट २०२१ च्या ऑस्कर फेरीसाठी पात्र ठरला आहे.
-
सदर चित्रपटाचे दिग्दर्शन शान व्यास यांनी केले असून चित्रपटाची सह-निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि विद्या बालन यांनी केली आहे.