• युनेस्कोमार्फत नुकताच 'जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार (World Press Freedom Prize)' २०२१ मारिया रेसा यांना प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • युनेस्कोतर्फे २५००० डॉलर्सचे बक्षीस प्रदान करण्यात आले आहे.

  • कोलंबियाच्या पत्रकार गिलर्मो कॅनो इसाझा यांच्या नावावर सदर बक्षीस ठेवण्यात आले होते.