• युनेस्कोच्या २०२० च्या आशिया - पॅसिफिक पुरस्कारांमध्ये (UNESCO Asia-Pacific Awards) श्रीनगर येथील अमरसिंग महाविद्यालयाला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी ‘गुणवत्ता पुरस्काराने (Award of Merit)’ गौरविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • अमरसिंग महाविद्यालयात करण्यात आलेल्या जीर्णोद्धारामुळे काश्मिरमधील सर्वात प्रतिष्ठीत संस्थेची इमारत तिच्या पूर्वीच्या वैभवात पोहोचली आहे.

  • महाविद्यालयाची इमारत ही ८० वर्षे जुनी आहे.