• पीलीभीत व्याघ्र प्रकल्प (Pilibhit Tiger Reserve - PTR) आणि उत्तर प्रदेश वनविभागाला १० वर्षांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४ वर्षांत वाघांची संख्या दुप्पट केल्याबद्दल 'टीएक्स २ (TX२)' हा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • 'टीएक्स २ (TX२)' म्हणजे ‘टायगर्स टाईम्स टू (Tigers times two)’ जे वन्य वाघांना दुप्पट करण्याचे लक्ष्य दर्शविते.

  • २०१४ साली पीलीभीत व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या २५ होती जी २०१८ मध्ये ६५ झाली.