-
संगीतकार दीप्ती पिल्ले शिवन यांच्या 'डिकोडिंग शंकर (Decoding Shankar)' नावाच्या चित्रपटाला नुकताच 'टोरोंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवात (Toronto International Women’s Film Festival)' पुरस्कार जाहीर झाला आहे.
ठळक मुद्दे
-
प्रख्यात संगीतकार व गायक म्हणून शंकर महादेवन यांच्या एकंदरीत आयुष्याबाबत आणि त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यामार्फत त्यांनी केला आहे.
-
'माहितीपट विभाग (सर्वोत्कृष्ट जीवनचरित्र)' या विभागात सदर चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार' जाहीर झाला आहे.