• अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सर्वोच्च दर्जाच्या ‘दि लिजन ऑफ मेरिट (Legion Of Merit)’ ने भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे.

ठळक मुद्दे

  • दोन्ही देशांमधील रणनीतिक भागीदारी वाढविण्याच्या महत्वपूर्ण कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रतिष्ठीत ‘दि लिजन ऑफ मेरिट (Legion Of Merit)’ ने सन्मानित करण्यात आले आहे..

  • व्हाईट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्या हस्ते पंतप्रधानांच्या वतीने अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी हा पुरस्कार स्विकारला.