-
५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (International Film Festival of India - IFFI) दिग्गज चित्रपट निर्माते श्री. सत्यजित रे यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
गौरवाचा भाग म्हणून सदर महोत्सवात रे यांच्या अपू त्रयीचा पहिला चित्रपट 'पथेर पांचाली' ने सुरुवात करत 'चारुलता', 'सोनार केल्ला', 'शतरंज के खिलाडी' आणि 'घर बैरे' हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील.