• सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तिमत्व टी. एन. कृष्णन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्रिपुनिथुरा नारायणयर कृष्णन असे टी. एन. कृष्णन यांचे संपूर्ण नाव होते.

  • ६ ऑक्टोबर १९२८ रोजी केरळच्या त्रिपुनिथुरा येथे त्यांचा जन्म झाला होता.

कृष्णन यांना मिळालेले पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार (१९७३)

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७४)

  • पद्मभूषण पुरस्कार (१९९२)