ठळक मुद्दे
-
पुरस्कारप्राप्त लेखिका, पत्रकार आणि वक्त्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मेघना पंत यांच्या 'द टेरिबल, हॉरिबल, व्हेरी बॅड गुड न्यूज (The Terrible, Horrible, Very Bad Good News)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
-
सदर पुस्तकाचे प्रकाशन एप्रिल २०२१ मध्ये करण्यात येणार आहे.