-
इंद्रा नूई यांच्या 'द सिक्रेट्स टू बॅलन्सिंग वर्क अँड फॅमिली लाईफ (The secrets to balancing work and family life)' नावाच्या संस्मरणाचे प्रकाशन होणार आहे.
ठळक मुद्दे
-
कामावर जाणाऱ्या महिलांच्या जीवनात संस्थात्मक सहाय्य किती महत्त्वाचे ठरते यावर इंद्रा नूई यांनी लक्ष केंद्रित केले आहे.