-
कारमेन मारिया मचाडो यांनी लिहीलेल्या ‘इन द ड्रीम हाऊस: ए मेमॉयर (In The Dream House: A Memoir)’ नावाच्या पुस्तकाला २०२१ सालचा 'रॅथबोन्स फोलिओ पुरस्कार (Rathbones Folio Prize)' जाहीर झाला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकात लेखिका त्यांच्या पूर्वीच्या जोडीदाराबरोबरच्या समलैंगिक संबंधातील अनुभवांबद्दल तसेच आपल्यावर झालेल्या अत्याचाराची रुपरेषा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.