• ओसीओ ग्लोबलमार्फत (OCO Global) नुकतेच 'इन्व्हेस्ट इंडियाला (Invest India)' जगातील 'सर्वात नाविन्यपूर्ण गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी (The most innovative Investment Promotion Agency)' २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • OCO ग्लोबल ही परकीय गुंतवणूकीवरील अग्रगण्य प्राधिकरण आहे.

  • २००९ मध्ये इन्व्हेस्ट इंडियाची स्थापना करण्यात आली होती.