• ज्ञानपीठ विजेते तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लेखक अमिताव घोष यांच्या 'द लिव्हिंग माउंटन (The Living Mountain)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्दे

  • साथीच्या काळामध्ये त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

  • 'हार्परकोलिन्स पब्लिशर्स इंडिया (HarperCollins Publishers India)' मार्फत सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.