• तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या ‘द लिटल बुक ऑफ एन्करेजमेंट (The Little Book of Encouragement)’ नावाच्या नवीन पुस्तकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकात त्यांच्यामार्फत मानवी सुखाला उत्तेजन देण्यासाठी ज्ञानपूर्ण शब्द सामायिक करण्यात आले आहेत.

  • रेणुका सिंग यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून पेंग्विन रँडम हाऊसमार्फत (Penguin Random House) याचे प्रकाशन करण्यात आले आहे.