-
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या ‘द इंडिया स्टोरी (The India Story)’ नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकामध्ये भारताच्या आर्थिक इतिहासावर केंद्रित करण्यात आले असून भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याबाबत धडे देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न झाला आहे.
इतर पुस्तके
-
इंडिया देन अँड नाऊ (India Then and Now)
-
इंडिया अहेड (India Ahead)