-
निरुपमा राव लिखित 'द फ्रॅक्चर्ड हिमालय (The Fractured Himalaya)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
भारत आणि चीन यांच्यातील वादाची उत्पत्ती एका इतिहासाचा भाग कशी बनली आहे याचा शोध सदर पुस्तकात घेण्यात आला आहे.
-
निरुपमा राव या माजी परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत होत्या.