-
बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक, निर्माता करण जोहर यांनी यश आणि रुही या आपल्या जुळ्या मुलांच्या प्रेरणेतून 'द बिग थॉट्स ऑफ लिटिल लव्ह (The Big Thoughts of Little Luv)' नावाच्या मुलांसाठीच्या चित्र पुस्तकाचे लेखन केले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक जगरनॉट बुक्सद्वारे प्रकाशित करण्यात येणार आहे.
-
सदर पुस्तकात लव्ह आणि कुश या जुळ्या मुलांची गोष्ट सांगण्यात आली असून यात पालकांनी अनुभवलेली आव्हाने आणि त्यांचे संगोपन करताना मुला-मुलींमध्ये केलेला फरक या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
-
करण जोहरने २०१७ मध्ये 'An Unsuitable Boy' नावाने आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते.